Home | Business | Gadget | How To Locate Your Smartphone When It Is No Silent Mode

फोनमध्ये लपलेल्या असतात या 5 Settings, तुम्ही केल्या का Use?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 23, 2018, 06:32 PM IST

तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमध्ये अशा काही लपलेल्या सेटिंग्ज असतात ज्यांची माहिती तुम्हाला नसते. आज आम्ही तुम्हाला

  • How To Locate Your Smartphone When It Is No Silent Mode

    मुंबई - तुमच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमध्ये अशा काही लपलेल्या सेटिंग्ज असतात ज्यांची माहिती तुम्हाला नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच पॉवरफुल सेटिंग्ज सांगणार आहोत. जगभरात अॅंड्राईड ऑपरेटिंग सिस्टिम सर्वाधिक वापरली जाते. ही ओएस आपल्या पद्धतीने कस्टमाईज करता येते. तशीच ती युजर फ्रेंडली आहे. अॅंड्राईडमध्ये काही असे फिचर्स आहेत जे iOS मध्ये मिळत नाहीत.

    Silent मोडवर ठेवलेला फोन शोधणे
    - तुम्ही जर मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला असेल तर तो तुम्हाला लगेच सापडत नाही. अशा वेळी तुम्हाला खुप शोधावे लागते. अशा वेळी तुम्ही अॅंड्राईड डिव्हाईस मॅनेजरचा वापर करु शकता.
    - याचा वापर डिव्हाईस चोरी झाला तर लोकेट करणे, डाटा डिलीट करणे, फोन लॉक करणे आदी कामासाठी करता येतो. यासाठी गुगल ओपन करा. त्यात ‘Find my phone’ through Android device manager टाईप करा.
    - तुम्हाला गुगल आयडीत साईन इन करण्यास सांगितले जाईल. याच आय़डीने तुम्ही फोनमध्येही साईन इन केलेले असायला हवेे.
    - रिंग, लॉक आणि इरेज हे तीन ऑप्शन दिसतील. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करु शकता.

    पुढील स्लाईडवर क्लिक करुन ईमेजेसच्या मदतीने जाणून घ्या हे करायचे कसे....

  • How To Locate Your Smartphone When It Is No Silent Mode
  • How To Locate Your Smartphone When It Is No Silent Mode
  • How To Locate Your Smartphone When It Is No Silent Mode
  • How To Locate Your Smartphone When It Is No Silent Mode

Trending