Home | Business | Gadget | How To Make Macro Lens From Plastic Bottle For Smartphone At Home

वापरलेल्या प्लास्टिक बॉटलने घरीच बनवा पॉवरफुल कॅमेरा लेन्स, सोप्या आहेत Steps

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 06, 2018, 10:53 AM IST

घरामध्ये वापरलेले असे अनेक प्रॉडक्ट असतात ज्यांच्या मदतीने स्मार्टफोनशी जोडलेल्या अॅक्सेसरीज बनवल्या जाऊ शकतात.

 • How To Make Macro Lens From Plastic Bottle For Smartphone At Home

  गॅजेट डेस्क - घरामध्ये वापरलेले असे अनेक प्रॉडक्ट असतात ज्यांच्या मदतीने स्मार्टफोनशी जोडलेल्या अॅक्सेसरीज बनवल्या जाऊ शकतात. युज्ड कोल्डड्रिंक वा पाण्याच्या बॉटलने तुम्ही पॉवरफुल कॅमेरा लेन्स बनवू शकता. या लेन्सची खासियत अशी की, यातून झूम अधिक चांगले करता येते. म्हणजेच दूरचा ऑब्जेक्ट यातून जवळ दिसतो. सोबतच, एखाद्या क्लोजअप ऑब्जेक्टला चांगल्या पद्धतीने कॅप्चर केले जाऊ शकते. या लेन्सला बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे.

  या वस्तूंची आहे गरज...
  - लेन्स बनवण्यासाठी एक प्लास्टिकची स्वच्छ बॉटल पाहिजे.
  - बॉटल कट करण्यासाठी पेपर नाइफ किंवा कटर.
  - चिकटवण्यासाठी फेव्हिक्विक.
  - एक इन्जेक्शन (सुई असलेले)

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बॉटलने लेन्स बनवण्याच्या सर्व Steps...

Trending