आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

samsung चे हे 2 फोन झाले परमनंट स्वस्त, आता मिळत आहे एवढे स्वस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - सॅमसंगने आपल्या बजेट स्मार्टफोनच्या किमतींमध्ये कपात केली आहे. samsung galaxy j2 आणि samsung galaxy j2 Pro च्या किंमती 2200 रुपयांपर्यंत कमी केल्या आहे.


- सॅमसंग गॅलेक्सी J2 Pro ला 2016 जुलैमध्ये 9,890 रुपयांमध्ये लाँच केले होते. आता या फोनला 7,690 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. या फोनवर 2200 रुपयांची कपात केली आहे.

- सॅमसंगच्या दुसऱ्या पॉपुलर हॅंडसेट galaxy j2 (2016) ला 6590 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. या फोनला कंपनीने 7390 रुपयामध्ये लाँच केले होते. या फोनवर 800 रुपयांची परमनंट कपात केली आहे. 

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या या दोन्ही फोनचे फीचर्स...

बातम्या आणखी आहेत...