Home | Business | Gadget | Tips And Tricks: Smartphone Sensor Can Do Many Things

स्मार्टफोनच्या सेंसरने करू शकता हे काम, यामुळे बॅटरी आणि डेटाची होईल बचत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 23, 2018, 06:19 PM IST

स्मार्टफोनच्या सेंसरने आपण अनेक सीक्रेट कामे करू शकता. याविषयी आपल्याला अधिक माहिती नसेल. यामुळे फोनची बॅटरी आणि डेटाची

 • Tips And Tricks: Smartphone Sensor Can Do Many Things

  यूटिलिटि डेस्क - स्मार्टफोनच्या सेंसरने आपण अनेक सीक्रेट कामे करू शकता. याविषयी आपल्याला अधिक माहिती नसेल. यामुळे फोनची बॅटरी आणि डेटाचीही बचत होते. यासाठी आपल्याला एक छोटे 22KB चे अॅप डाऊनलोड करावे लागेल. याचे नाव Proximity Service आहे. या अॅपला फोनमध्ये इन्स्टॉल करून आपन फोनच्या सेंसरने अनेक कामे करु शकतात.

  या अॅपला गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे लागेल. अॅपला 4.5 ची रेटिंग दिली गेली आहे. हे अॅप 4 किंवा त्यापेक्षा अधिक व्हर्जनमध्ये काम करते. फोन स्क्रिनच्या वर दोन गोल बनलेले असतात. तेच फोनचे सेंसर असते.

  पुढील स्लाईडवर जाणून घ्या हे अॅप कशाप्रकारे काम करते...

 • Tips And Tricks: Smartphone Sensor Can Do Many Things

  Step 1
  प्ले स्टोअरवरुन या अॅपला डाऊनलोड केल्यानंतर हे जसे आपण ओपन करतात. हे अॅप अॅक्टिव्ह होते.

 • Tips And Tricks: Smartphone Sensor Can Do Many Things

  Step 2
  आता जर आपण यूट्यूबवर गाणे पाहत आहे. यामध्ये फक्त आपल्याला त्याचा ऑडियोच ऐकायचे आहे. तर फोनच्या सेंसरवर हात ठेवा. नंतर फक्त आपल्याला ऑडियोच ऐकू येईल आणि स्क्रिन ऑफ होईल. तुम्ही सेंसरवर एखादा कागदाचा तुकडाही ठेऊ शकता. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी आणि डेटा दोन्हींची बचत होईल.

 • Tips And Tricks: Smartphone Sensor Can Do Many Things

  Step 3
  अनेक वेळेस आपण फोनवर बोलणे झाल्यानंतर स्क्रिन ऑफ न करताच पॉकेटमध्ये फोन टाकतात. ज्यामुळे काही अॅप ऑटोमॅटिक ओपन होतात आणि रन करू लागतात. यामुळे डेटा आणि बॅटरी दोन्ही लवकर संपते तुम्हाला हे कळतही नाही. पण या अॅपला डाऊनलोड केल्यानंतर जेंव्हा आपण फोन पॉकेटमध्ये टाकतात तेंव्हा फोनची स्क्रिन ऑफ होईल. कारण यामध्ये सेंसरवर काहीही आले तर स्क्रिन ऑटोमॅटिक ऑफ होते.

Trending