Home | Business | Gadget | LaunchBoard Keyboard Android App For App And Contact Search

स्मार्टफोनमध्ये लपलेली आहे ही Trick, तुम्ही यापूर्वी कधीही केली नसेल Use

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 06, 2018, 10:45 AM IST

अॅप आणि कॉन्टॅक्ट सर्चला ते अधिक सोपे बनवते. ते तुमच्या फोन स्क्रीनवर कायम असेल.

 • LaunchBoard Keyboard Android App For App And Contact Search

  गॅझेट डेस्क - अँड्रॉइड फोनमध्ये गूगलचे बिल्ट-इन की-बोर्ड असते. त्यात इंग्रजी आणि हिंदीबरोबरच अनेत प्रादेशिक भाषांचाही पर्याय असतो. तसेच यूजर यामध्ये स्वाइप आणि व्हाइस कमांडद्वारेही टाइप करू शकतात. तसेच आणखी एक फ्री अँड्रॉइड अॅप असेही आहे , जे की-बोर्डचा एक्सपिरिअन्स अधिक चांगला बनवते. विशेष म्हणजे टायपिंगसाठी गूगलच्या की-बोर्डच्या सेटिंगमध्ये हे रिप्लेस करता येत नाही. पण अॅप आणि कॉन्टॅक्ट सर्चला ते अधिक सोपे बनवते. ते तुमच्या फोन स्क्रीनवर कायम असेल. त्यामुळे फोनमध्ये नव्या प्रकारचा इंटरफेस दिसेल.


  #अॅपचे नाव आणि इतर तपशील
  - की-बोर्डशी संबंधित या अॅपचे नाव LaunchBoard आहे. यूझर गूगल प्ले स्टोरमधून ते मोफत इन्स्टॉल करू शकतात.
  - या अॅपचा आकार 9MB आहे. म्हणजे फोनमध्ये अगदी कमी स्पेसमध्ये ते इन्स्टॉल होते.
  - यूजर याला विजेट्सच्या मदतीने फोनच्या होम स्क्रीनवर आणू शकतात. त्यामुळे अॅप आणि कॉन्टॅक्ट सर्चते काम सहज होते.
  - हे अॅप 10 हजारपेक्षा अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे.
  - प्ले स्टोरवर यूझर्सने याला 5 पैकी 4.7 स्टार रेटिंग दिली आहे.

  पुढे वाचा कसे काम करते हे अॅप..

 • LaunchBoard Keyboard Android App For App And Contact Search
 • LaunchBoard Keyboard Android App For App And Contact Search
 • LaunchBoard Keyboard Android App For App And Contact Search

Trending