आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 कोटी लोकांनी खरेदी केला हा स्मार्टफोन, आता मिळत आहे एवढा स्वस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क - चायनीज कंपनी Honor ने 'Honor Blackbuster Days' ची घोषणा केली आहे. यामध्ये Honor 7X, Honor 8 Pro, Honor 9i आणि Honor 6X वर मोठे डिस्काऊंट दिले जात आहे. हा सेल 12 जानेवारीला फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर चालेल. विशेष बाब म्हणजे,  Honor च्या या X सिरीजला 4 कोटी विक्रींचा रेकॉर्ड बनवला आहे.

 

एवढ्या कमी किंमतीत मळतील फोन...
Honor 8 Pro 
या सेलमध्ये Honor 8 pro वर 4000 रूपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. याची किंमत 29,000 रूपये आहे. मात्र या ऑफरमध्ये आपण या फोनला 25,300 रूपयातच खरेदी करू शकतात.

 

पुढील स्लाईडवर वाचा Honor 6, X Honor 9i, आणि Honor 7X बद्दल...

बातम्या आणखी आहेत...