आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन फास्ट चार्ज करण्याच्या या आहे 7 स्मार्ट Tips, पाहा व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्टफोन यूझर्सची नेहमी बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याच्या समस्येने त्रस्त असतात. एकीकडे मल्टी-टास्किंग स्मार्टफोन आणि दुसरीकडे डेटा कनेक्शन जो फोन लवकर डिस्चार्ज करतो. मात्र आता स्मार्टफोन यूझर्सची ही समस्या लवकर संपणार आहे. ज्याने तुमचा मोबाईल फास्ट चार्च होणार आहे. या व्हिडिओद्वारे पाहा काय आहे 7 टिप्स...

बातम्या आणखी आहेत...