आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे बापरे, चुकूनही इन्स्टॉल करु नका हे 9 डेडली अॅप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तुम्ही अँड्रॉईडचा स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी नक्कीच वाचा. अनेकदा आपण मागचा पुढचा विचार न करता सर्रासपणे अॅप डाऊनलोड करून नियम व अटी न वाचता इन्सटॉल करतो. तर थोडे थांबा. हे तुमच्या धोक्याचे ठरू शकते. यामुळे तुम्ही मोबाईलमध्ये स्टोअर केलेली माहिती चोरीला जाण्याचा धोका वाढतो. त्यापैकी हे दहा अॅप आहेत जे तुम्ही चुकूनही डाऊनलोड अथवा इन्स्टॉल करू नका.

 

त्याशिवाय काही अॅपमध्ये जाहिरातींचेही प्रमाण अधिक असल्याने तुम्ही लवकर कंटाळून जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही गरजेप्रमाणे अॅप डाऊनलोड केलेले कधीही चांगलेच.

 

पुढील स्लाईडवर पाहा - हे आहेत धोकादायक अॅप

बातम्या आणखी आहेत...