Home | Business | Gadget | 10 Apps Who Drains Smartphone Battery

सावधानः तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहेत का बॅटरी खाणारे हे 10 Apps, बघा लिस्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 30, 2018, 11:40 AM IST

सिक्यूरिटी फर्म AVG ने अॅंन्ड्रॉईड स्मार्टफोनची बॅटरी खाणारे 10 अॅप्सची लीस्ट जारी केली आहे. हे अॅप फोनची बॅटरी लवकरच डि

 • 10 Apps Who Drains Smartphone Battery

  यूटिलिटी डेस्क- सिक्यूरिटी फर्म AVG ने अॅंन्ड्रॉईड स्मार्टफोनची बॅटरी खाणारे 10 अॅप्सची लीस्ट जारी केली आहे. हे अॅप फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज करतात. या अॅप्समध्ये गेमिंग अॅप्स, सोशल मिडियाचे अॅप्सही सामल आहे. आम्ही याच 10 अॅप्सबद्दल सांगणार आहोत. हे सर्व फ्री अॅप आहे. जे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. चांगल्या बॅटरी बॅकअपसाठी या अॅप्सला डिलीट करा किंवा या अॅप्सबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

  अॅप कशाप्रकारे खाते बॅटरी...
  - आयटी एक्सपर्ट मंगलेश एलिया यांनी सांगितले की, हे अॅप फोन मेमरी, इंटरनेट ऑटोमॅटीक अॅक्सेस करतात. अॅप बंद केल्यानंतरही बॅकएंडमध्ये याची प्रोसेसींग चालूच असते.

  - ज्या फोनची बॅटरी लवकर कमी होते. जसे तुमच्या फोनमध्ये फेसबुक लॉगइन आहे तर ते ओपन न करताच फोनच्या बॅटरीला खात असतात.

  - अॅप वारंवार अपडेट होत असतात. यामध्यही बॅटरीचा वापर होत असतो.

  1. Candy Crush Saga
  या लिस्टमध्ये नंबर 1 वर गेमिंग अॅप Candy Crush Saga. AVG नुसार या अॅपचे बॅटरीसोबतच स्टोरेज आणि डेटाचाही अधिक वापर होतो. या गेमचे फॅन पुर्ण जगभरात आहे. हे अॅप 2.3 किंवा यापेक्षा अधिक अॅंन्ड्रॉईडवर काम करते.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आणखी अॅप्स...

 • 10 Apps Who Drains Smartphone Battery
 • 10 Apps Who Drains Smartphone Battery
 • 10 Apps Who Drains Smartphone Battery
 • 10 Apps Who Drains Smartphone Battery
 • 10 Apps Who Drains Smartphone Battery
 • 10 Apps Who Drains Smartphone Battery
 • 10 Apps Who Drains Smartphone Battery
 • 10 Apps Who Drains Smartphone Battery
 • 10 Apps Who Drains Smartphone Battery

Trending