आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्मार्टफोनमध्ये आहे सर्वात लेटेस्ट फिचर्स, पाहा लिस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क:- गुगलची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अॅड्राँइड ओरियो आतापर्यंत फक्त 0.7 % स्मार्टफोनमध्ये रन करत आहे. मात्र दिवसेंदिवस हा टक्का वाढतच आहे. कंपनी हळू-हळू आपल्या स्मार्टफोनला अॅड्राँइड ओरिओ अपडेट उपलब्ध करत आहेत. ही सर्वात लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे. नवे जेही फीचर्स आहे ते सर्व या ओएसचा सिस्टमला सपोर्ट करतात. अशामध्ये आपणही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात, तर ही लीस्ट आवश्य पाहा. यामध्ये नोकियापासून ते मोटोरोलापर्यंत सर्व स्मार्टफोन सामिल आहे. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, या 10 स्मार्टफोनमध्ये आहे सर्वात लेटेस्ट फीचर्स..

बातम्या आणखी आहेत...