Home | Business | Gadget | 14 New Plan Of Jio : You Should Know About It

मागील आठवडाभरात Jio ने बदलले हे 14 प्लॅन, जाणून घ्या मिळेल किती फायदा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 31, 2018, 04:50 PM IST

जिओ टेलिकॉममध्ये दररोज वेगवेगळे धमाके होत असतात. फ्री डेटा आणि कॉलिंग काढल्यानंतर जिओ स्वस्त डेटा प्लॅन लाँच करत आहे.

 • 14 New Plan Of Jio : You Should Know About It

  यूटिलिटि डेस्क - जिओ टेलिकॉममध्ये दररोज वेगवेगळे धमाके होत असतात. फ्री डेटा आणि कॉलिंगनंतर जिओ आता स्वस्त डेटा प्लॅन लाँच करत आहे. ज्याने दुसऱ्या टेलिकॉम कंपन्याना हादरा बसला आहे. मागिल काही दिवसांमध्ये जिओने आपल्या जुन्या प्लॅनला रिवाइज्ड करुन 14 नवे प्लॅन लाँच केले आहे. यामध्ये छोट्या प्लॅनपासून ते मोठे प्लॅन सामील आहे.

  या प्लॅन्समध्ये युजर्सला पहिल्यापेक्षा अधिक डेटा आणि व्हॅलिडिटी मिळत आहे. तुम्हाला या प्लॅनबद्दल पूर्ण लिस्ट सांगत आहोत. तुम्ही हे पाहून आवश्यक तो प्लॅन घेऊ शकतात.

  पुढील स्लाइडवर वाचा, जाणून घ्या दुसरे प्लॅन...

 • 14 New Plan Of Jio : You Should Know About It

  - 21 रुपयांचा बूस्टर प्लॅन Jio ने नुकताच लाँच केला आहे. यामध्ये 1 GB डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी तुमच्या नॉर्मल चालु असलेल्या जिओच्या प्लॅनच्या बरोबर आहे.

   

 • 14 New Plan Of Jio : You Should Know About It

  - 51 रुपयाचा बूस्टर प्लॅनमध्ये 3 GB डेटा दिला जात आहे. पहिले या प्लॅनमध्ये 2 GB डेटा मिळत होता. 
  - 101 रुपयांच्या बूस्टर प्लॅनमध्ये 6 GB डेटा मिळत आहे. याची व्हॅलिडिटीही दुसऱ्या प्लॅनसारखी आहे.

   

 • 14 New Plan Of Jio : You Should Know About It

  - 149 च्या प्लॅनमध्ये जिओ 1.5 GB डेटा पर डे देत आहे. यामध्ये एसटीडी आणि लोकल कॉलिंग फ्रीसोबतच दिवसाला100 मॅसेज मिळेल. व्हॅलिडिटी 28 दिवसांची.
   

 • 14 New Plan Of Jio : You Should Know About It

  - 198 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा दिला जाईल. याची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.
   

 • 14 New Plan Of Jio : You Should Know About It

  - 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5GB डेटा आणि 70 व्हॅलिडिटीसोबत दिला जाईल. कॉलिंक आणि 100 मॅसेज फ्री दिले जाईल.
  - 398 रुपयांमध्ये 2GB डेटा डे दिले जात आहे. याची व्हॅलिडिटी 70 दिवसांची असेल. कॉलिंग आणि 100 मॅसेज फ्री दिले जाईल.
  - 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5GB डेटा पर डे 84 दिवसांसाठी मिळेल. कॉलिंग आणि मॅसेज फ्री असेल.
  - 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 GB डेटा दिला जाईल. यामध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाईल.

Trending