आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर..! आता फक्त 1 रुपयात मिळेल अनलिमिटेड डेटा, या कंपनीने आणली ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युटिलिटी डेस्क-  कनाडाची डेटाव्हिंग कंपनी आता BSNL सोबत तडजोड करत आहे. यामध्ये ते यूझर्सला 1 रुपयामध्ये एका दिवसासाठी अनलिमिटेड डेटा देणार आहे. म्हणजे महिण्याला आता फक्त 30 रुपये खर्च करुन तुम्ही 30 दिवस अनलिमिटेड डेटाचा आनंद घेऊ शकतात. हा प्लॅन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी लाँच होणार आहे. व्हिडिओमध्ये पाहा ऑफरबद्दल...