आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनचे बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी करा या 8 सेटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क:- स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकाची बॅटरी लवकर संपत असल्याची समस्या असते. कित्येकवेळा चुकीच्या वेळी फोनची बॅटरी दगा देते. त्यामुळे अनेक समस्याही निर्माण होतात. काही सोपे उपाय वापरून फोनची बॅटरी जास्त टिकवता येऊ शकते. आज तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्याने तुमच्या फोनची बॅटरी वाढवण्यास मदत होईल. पाहा व्हिडिओ