आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trick : स्मार्टफोनमध्ये स्टोरेज वाढविण्यासाठी ट्राय करा हा सोपा उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस नवीनवीन अॅप्स येत आहे. ते इन्स्टॉल करण्यासाठी अनेकदा मोबाईलमध्ये एवढा स्पेस नसतो. एखाद्या खासवेळी आपल्याला फोनमध्ये काही सेव्ह करण्यासाठीही जागा राहत नाही. तर अनेकवेळा मोबाईल स्टोरेज फुल असते. आज तुम्हाला सांगणार आहोत एक अशी ट्रिक ज्याने आपल्या मोबाईलचे स्टोरेज वाढेल, या व्हिडिओमधून पाहा आणि तुम्हीही ट्राय करा...

 

बातम्या आणखी आहेत...