Home | Business | Gadget | What Google Knows About You See By Just One Setting

येण्या-जाण्यापासून ते 'खण्या-पिण्या' पर्यंत Google असे ठेवते आपल्यावर लक्ष

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 24, 2018, 01:02 PM IST

Google आपल्याबद्दल सर्व माहिती आहे. आपण जेपण ब्राऊजर पाहता.. गुगल मॅप ओपन करतात.. किंवा येत्यावेळेस लोकेशनला अॅक्सेस करत

  • Google ला आपल्याबद्दल अनेक गोष्टींची माहिती आहे. आपण जे पण ब्राऊजर पाहता.. गुगल मॅप ओपन करतात.. किंवा येत्यावेळेस लोकेशनला अॅक्सेस करतात. लॉगइन आयडीवर आपले शेड्यूल बनवतात. या सर्वांची माहिती अनेक वर्षे गुगल सेव्ह ठेवते. म्हणजे इनडायरेक्टली त्यांची आपल्यावर नजर असते.

    या व्हिडिओमध्ये step by step कळू शकते की, आपल्याबद्दल गुगलला काय काय मिहिती आहे आणि google भविष्यात असे करण्यापासून कसे रोक लावू शकते.

Trending