आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 दिवस ब्रॅंडेड स्मार्टफोन मिळेल एवढे स्वस्त, अॅमेझॉन घेऊन येत आहे Big Sale

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क :- फ्लिपकार्टच्या  रिपब्लिक डे सेलनंतर आता अॅमेझॉननेही ग्रेट इंडियन सेलची घोषणा केली आहे. हा सेल 21 ते 24 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या 4 दिवसांच्या सेलमध्ये कंपनी अनेक प्रोडक्टवर मोठे डिस्काऊंट देत आहे. या सेलदरम्यान, HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के डिस्काऊंट दिले जाणार आहे. यासोबतच अॅमेझॉन पेवरून ट्रांझॅक्शन केल्यावर ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही 55 टक्के डिस्काऊंट मिळेल.

 

जर आपल्याला फोन विकत घ्यायचा आहे. तर, ही योग्य वेळ आहे. या सेलचा फायदा घेत आपण ब्रॅंडेड फोन स्वस्तात विकत घेऊ शकतात. 

 

या सेलमध्ये सॅमसंग, Honor, Moto, G5s Plus, blackberry keyone, lenovo k8 note, ines cloud C1, Nubis M2, Google Pixle अन्य फोनवर मोठा डिस्काऊंट मिळणार आहे. मात्र, डिस्काऊंट किंमतीचा खुलासा केलेला नाही. 

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या काय आहे ऑफर्स....

बातम्या आणखी आहेत...