आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3GB रॅमवाला फोन मिळत आहे एवढा स्वस्त, जबरदस्त बॅटरी बॅकअप; असे आहे फिचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क :- अॅमेझॉन आणि चायनीड कंपनी Tenor चे स्मार्टफोन 10. Or D आता तुम्ही खरेदी करू शकतात. अॅमेझॉनवर याचा सेल सुरू झाला आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी आता रजिस्ट्रेशनचीही गरज पडणार नाही. हा फोन चीनचा ब्रॅंड श्याओमीच्या लोकप्रीय फोन Redmi 5A ला टक्कर देणारा आहे. 10.Or D 2GB आणि 3GB रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. मात्र, हा सेल किती दिवस चालेल याबद्दल कंपनीने स्पष्ट केले नाही.

 

48 तासांचा बॅटरी बॅकअप

कंपनीचा दावा आहे की, रेग्युलर वापर केला तर फोन 48 तासांचा बॅटरी बॅकअप देईल. तेथेच हेवी वापर केल्यावर बॅटरी बॅकअप 1.5 दिवसांचे असेल. फोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी दिली आहे. 

 

एवढी आहे किंमत
या फोनची 2GB व्हेरिएंट किंमत 5,999 रुपये आहे. मात्र, वेबसाईटवर याला 8,999 रुपयांच्या MRP सोबत लिस्टेड केले आहे. दुसरीकडे वेबसाईटवर 9,999 रुपयांच्या MRP सोबत लिस्टेड केले आहे. म्हणजे या फोनवर यूझरला 3 हजार रुपयांचा पायदा मिळेल.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या 10.Or D स्मार्टफोनचे अन्य फिचर्स...

बातम्या आणखी आहेत...