Home | Business | Gadget | Amazon Sale: You Can Get 4000 Rupee Discount At Honor 6x

13000 हजारांचा स्मार्टफोन मिळत आहे 7000 मध्ये, जाणून घ्या फिचर्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 24, 2018, 12:00 AM IST

अॅमेझॉन ग्रेड इंडियन सेलमध्ये ऑफर्सचा मोठा वर्षाव होत आहे. या सेलमध्ये आप हुआवेचे सर्व ब्रॅंड Honor 6X स्मार्टफोनचे 3GB

 • Amazon Sale: You Can Get 4000 Rupee Discount At Honor 6x

  युटिलिटी डेस्क: अॅमेझॉन ग्रेड इंडियन सेलमध्ये ऑफर्सचा मोठा वर्षाव होत आहे. या सेलमध्ये हुआवेचे सर्व ब्रॅंड Honor 6X स्मार्टफोनचे 3GB रॅम व्हेरिएंटला आपण 7199 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. या फोनमध्ये सरळ 4000 रुपयांचे डिस्काऊंट दिला जात आहे. म्हणजे फोनची किंमत 7999 रुपये होईल. HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्ड खरेदी केल्यावर एक्स्ट्रा 10% डिस्काऊंट दिला जात आहे.

  - या फोनला 12,999 रुपायंमध्ये लाँच केले होते. काही दिवसांपुर्वी याची किंमत कमी केली होती. आणि 11,999 रुपये झाली होती.
  - या फोनची खास वैशिष्ट्य असे आहे की, यामध्ये ड्यूअल रिअर कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये एक 12 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे दिले आङे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
  - ऑनर 6 एक्स स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम/ 32GB इनबिल्ट स्टोरेज आहे. यामध्ये मायक्रोएसडी कार्ड 128GB पर्यंत वाढवू शकतात.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या अन्य फिचर्स...

 • Amazon Sale: You Can Get 4000 Rupee Discount At Honor 6x

  - 5.5inch फुल HD डिस्प्ले 
  -  2.5d कर्व ग्लास प्रोटेक्शन 
  - 655 ऑक्टा कोअर एसओसी प्रोसेसर, हायब्रिड   
  - ऑनर 6एक्स अॅंड्रायड 6.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम 
  - 3340mAh बॅटरी 
  > 4G VoLTE, ब्लुटूथ, वाय-फाय, जीपीएस असे  ऑप्शन दिले आहे.

Trending