आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त अन् मस्त: किंमत फक्त 349 रुपये पण बॅटरी बॅकअप 15 दिवसांचा, पाहा इतर फिचर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क:- Viva कंपनीने भारतात पहिला फिचर फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत फक्त 349 रुपये एवढी आहे. कंपनीने या फोनमध्ये 650mAh बॅटरी दिली आहे. आपण बॅटरी बॅकअपसाठी स्वस्त फोन खरेदी करणार आहात, तर हा फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन 15 दिवसांचा स्टॅंडबाय बॅटरी बॅकअप देईल. विवा भारतीय मोबाईल स्टार्टअप कंपनी आहे. हा भारतातील सर्वात स्वस्त फिचर फोन आहे. 

 

जर आपण फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात, तर हा फोन शॉपक्लूज वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 

असा आहे फोन...
- 1.44 इंचाचा मानोक्रोम डिस्प्ले 
- कंपनीचा दावा आहे की, फोनच्या डिस्प्ले डे लाईटमध्येही सहज पाहू शकतात.
- फोनमध्ये अल्फान्यूमरीक किपॅड दिला आहे. ज्याच्या मदतीने आपण टाईम सेट करु शकतात. इंग्रजीशिवाय फोन हिंदी भाषेलाही सपोर्ट करतो. 

 

पुढील स्लाइवडर जाणून घ्या दुसरे फिचर्स...

बातम्या आणखी आहेत...