आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 हजारांचा iPhone फक्त 7500 रूपयात, हे आहे भारतातील स्वस्त मोबईल मार्केट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क :- अँपलचा Iphone असा स्मार्टफोन आहे की, आपल्याला ही घ्यावासा वाटतो. पण त्याची किंमत ऐकल्यावर अनेकजन हा फोन विकत घेण्याचे स्वप्न सोडून देतात. काही ई-कॉमर्स वेबसाईट आहे ज्या या फोनवर अनेक ऑफर्स घेऊन येत असतात. अनेक वेळेस तर या स्मार्टफोनवरती 10 हजार रूपयांपर्यंतही सुट दिली जाते. तरीही या फोनची किंमत 40 हजार किंवा त्याहून अधिक असते. अशामध्ये तुमचे iPhone विकत घेण्याचे स्वप्न करोल बाग येथील गफ्फर मार्केटमध्ये पूर्ण होऊ शकते. येथे 70 हजार रूपये किंमतीचे iPhone 6s (64 GB) केवळ 7500 रूपायांमध्ये आपण विकत घेऊ शकतात.

 

डुप्लिकेट इकेक्ट्रॉनिक मार्केट
वास्तविक येथे जे इकेक्ट्रॉनिक मार्केट आहे, ते डुप्लिकेट प्रोडक्ट किंवा वापरलेले प्रोडक्टला सेल करते. यामध्ये अधिकतर चिनी आयटमचा समावेश असतो. त्यामध्ये काही दिल्लीमेड. या मार्केटमध्ये आयफोन, सॅमसंग, व्हीवो, ओप्पो समवेत अनेक चायनीज कंपनीचे फोन 10 पटीने कमी किंमतीत मिळतात. तरीपण, हे फोन ओरीजनल आहे याची गॅरंटी नसते. येथील मार्केटमध्ये फोनच्या शेकडो दुकाने आहे. या दुकानांमध्ये आपण बार्गेनिंगही करू शकातात. तरीही, फोन तुम्हाला आपल्या रिस्कवर घ्यावा लागेल. 

 

स्वस्त वॉच आणि इतरही आयटम...
या मार्केटमध्ये फास्ट्रॅक व दुसऱ्या ब्रॅंडच्या वॉचही अधिक कमी किंमतीत मिळतात. म्हणजे मार्केटमध्ये जे मॉडेल 2 ते 3 हजाराला आहे. ते इथे 200 ते 300 रुपयांत मिळतात. पहिल्या नजरेत तर, हे डुप्लिकेट आहे हेही कळत नाही.

 

या गोष्टीचे ध्यान ठेवा...
या मार्केटमधुन आपण महागड्या वस्तू घेत आहात. तर आपल्याला त्याचे नॉलेज असने गरजेचे आहे. असे नसेल तर एक्सपर्टला सोबत घेऊन जाऊ शकतात. पण याचे बिल मिळत नाही. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची गॅरंटी मिळणार नाही. 

 

पुढील स्लाइवर जाणून घ्या या मार्केटमध्ये कोणती वस्तू किती स्वस्त मिळते...

 

(नोट - या सारख्या मार्केटमध्ये बार्गेनिंग खुप मोठ्या प्रमाणात होते. अशात आपल्यावरच अवलंबून असते की, आपण कोणती वस्तू किती रुपयांत विकत घेणार आहात.)

बातम्या आणखी आहेत...