Home | Business | Gadget | Chkfake Launches App To Check Fake Currency Notes

कोणतीही नोट खरी आहे की खोटी, तुमच्या स्मार्टफोनमध्ये अशी ओळखा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 30, 2018, 04:15 PM IST

आता फेक नोटसाठीही एक नवीन अॅप आले आहे. हे पुर्णपणे फ्री आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही भारताचेच नव्हे तर पुर्ण जगभरातील म

 • Chkfake Launches App To Check Fake Currency Notes

  युटिलिटी डेस्क- आता फेक नोटसाठीही एक नवीन अॅप आले आहे. हे पुर्णपणे फ्री आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही भारताचेच नव्हे तर पुर्ण जगभरातील मेजर करन्सीही तपासू शकतात. अशामध्ये जर तुम्ही फॉरेन टूरवर जाणार असाल तर हे अॅप तुमच्यासाठी अधीक उपयोगी पडेल. कारण फॉरेनमध्ये चालणारी करन्सी ओरिजनल आहे की फेक, हे ओळखणे अवघड जाते.

  ऑनलाइन टेक्नोलॉजी कंपनी Chkfake ब्रॅंड प्रोटेक्शन सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडने Chkfake नावाने हे अॅप लाँच केले आहे. हे अॅप IOS सोबतच अॅंड्रॉइडवरही काम करते. फेक करन्सी बनवण्याऱ्या जगभरात तेजीने वाढत आहे.

  स्मार्टफोनमध्ये करा डाऊनलोड, 24 तास काम करेल
  या अॅपला अॅंड्रॉइड यूजर गुगल प्ले स्टोअरवरून फ्रीमध्ये डाऊनलोड करु शकतो. 24 तासांत तुम्ही कधीही स्मार्टफोनच्या मदतीने अॅक्सेस करु शकतात. ओरिजनल करन्सीमध्ये सिक्युरिटीचे अनेक हाय फिचर असतात. त्यांना कॉपी करने सोपे नसते. असे असुनही अनेक टोळ्या मिळत्या-जुळत्या फेक नोटा बनवतात. भारतीय रुपयांव्यतिरीक्त युकेमध्ये चालणारे पाऊंड, युएस डॉलर, यूरो आणि चायनीज युआनचेही डुप्लीकेट तयार केले जातात.

  फॉरेनमध्ये गेल्यावर येते अडचण
  जे लोक फॉरेन फिरायला जातात. ते अनेकदा नकली नोटांच्या चक्करमध्ये येतात. कारण ते तेथील करन्सीची पुर्णपणे माहिती नसते.

  पुढील स्लाइवडर पाहा कसे काम करते हे App...

 • Chkfake Launches App To Check Fake Currency Notes

  - गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल प्ले स्टोअर Chkfake डाऊनलोड करा.
   

 • Chkfake Launches App To Check Fake Currency Notes

  - आता तुम्हाला ज्या प्रोडक्टला व्हेरिफाय करायचे आहे ते सर्च करा.
   

 • Chkfake Launches App To Check Fake Currency Notes

  - प्रोडक्ट आल्यानंतर व्हेरिफिकेशन स्टार्ट करा. 

  - यानंतर व्हेरिफिकेशनचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. हे तुम्ही फ्रेड्सलाही शेअर करु शकतात.

 • Chkfake Launches App To Check Fake Currency Notes

  - तुम्ही स्वत: हे रजिस्टरही करु शकतात.

Trending