Home | Business | Gadget | Flipkart Republic Day Sale: Big Discount On Acer Aspire s3 Core i3 7th Gen

आज रात्री 12 वाजेपर्यंत ऑफर: 26490 रुपयांचा लॅपटॉप फक्त 10090 रुपयांमध्ये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 23, 2018, 12:38 PM IST

फ्लिपकार्टवर चालू असलेल्या 'रिपब्लिक डे सेल' चा आज शेवटचा दिवस आहे. हा सेल 21 जानेवरीला सुरू झाला होता. आज 11.59 वाजता

 • Flipkart Republic Day Sale: Big Discount On Acer Aspire s3 Core i3 7th Gen

  युटिलिटी डेस्क:- फ्लिपकार्टवर चालू असलेल्या 'रिपब्लिक डे सेल' चा आज शेवटचा दिवस आहे. हा सेल 21 जानेवरीला सुरू झाला होता. आज रात्री 12 वाजेपर्यंतच असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनपासून टीव्ही आणि लॅपटॉपवर जबरदस्त डिस्काऊंट दिला जात आहे. अशामध्ये आपण जर Acer कंपनीचा 7th Gen वाला i3 प्रोसेसर असलेला 26,490 रुपयांचा लॅपटॉप खरेदी केला. तर तो फक्त आपल्याला 8,881 मध्ये मिळणार आहे. म्हणजे या लॅपटॉपवर 16,400 रुपयांचा फायदा होईल. पण यासाठी कंपनीच्या काही अटी आहे.

  असे मिळेल फक्त 8,881 रुपयांमध्ये
  - या लॅपटॉपची MRP 26,490 रुपये आहे. मात्र यावर आता 13% चा ऑफ दिला जात आहे.
  - म्हणजे लॅपटॉपची ऑफर प्राइज 22,990 रुपये होते.
  - आपण हा जूना लॅपटॉप एक्सचेंज करतात तर त्यावर 7.400 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काऊंट मिळेल.
  - याशिवाय, 3,500 रुपयांचे स्पेशल PriceGet ऑफरही मिळत आहे.
  पूर्ण मिळून एवढे ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर 12,090 रुपयांचा राहतो.
  - क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदिदारांना एक्स्ट्रा 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.
  - या पद्धतीने हा लॅपटॉप आपल्याला फक्त 10,090 रुपयांत मिळेल.

  या ऑफर्सही मिळेल
  - या लॅपटॉपला आपण 3,832 रुपयात नो कॉस्ट EMI वरही खरेदी करु शकतात.
  - 1115 मंथली EMI वरही घेऊ शकतात. मात्र, यावर आपल्याला इंट्रेस्ट द्यावा लागेल.
  - PhonePe व्हॅालेट पेमेंट केल्यावर 5% चा कॅशबॅक मिळेल.
  - अॅक्सिस बॅंक क्रेडिट कार्डवर 5% एक्ट्रा ऑफर मिळेल.

  पुढील स्लाइवडर पाहा लॅपटॉचे फिचर्स...

 • Flipkart Republic Day Sale: Big Discount On Acer Aspire s3 Core i3 7th Gen
 • Flipkart Republic Day Sale: Big Discount On Acer Aspire s3 Core i3 7th Gen
 • Flipkart Republic Day Sale: Big Discount On Acer Aspire s3 Core i3 7th Gen
 • Flipkart Republic Day Sale: Big Discount On Acer Aspire s3 Core i3 7th Gen

Trending