Home | Business | Gadget | Flipkart Rs. 6491 Discount On Cloudwalker 32 Inch TV

देशातील सर्वात स्वस्त 32 इंचाचा अॅन्ड्रॉइड TV, YouTube ते Jio सिनेमापर्यंत सर्व चालेल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 31, 2018, 03:36 PM IST

देशातील सर्वात स्वस्त स्मार्ट TV बनवनारी कंपनी CloudWalker आपल्या अनेक टेलीव्हिजनवर धमाकेदार डिस्काऊंट देत आहे.

 • Flipkart Rs. 6491 Discount On Cloudwalker 32 Inch TV

  युटिलिटी डेस्क - देशातील सर्वात स्वस्त स्मार्ट TV बनवनारी कंपनी CloudWalker आपल्या अनेक टेलीव्हिजनवर धमाकेदार डिस्काऊंट देत आहे. यासाठी या टिव्हीला ई- कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरुन खरेदी करावी लागेल. या सेलमध्ये सर्वात स्वस्त स्मार्ट TV 32 इंचाचा आहे. मॉडल नंबर Cloud TV32SH. कंपनी या टिव्हीवर 6491 रुपयांची मोठी सुट देत आहे. याची मुळ किंमत 19,990 रुपये आहे. पण या टिव्हीला आता फक्त 13,499 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

  देशातील सर्वात स्वस्त स्मार्ट TV
  या TV मध्ये YouTube,Jio सिनेमा, हॉटस्टार, कॅंन्डी क्रश, युट्यूब किड्स, कार्टून HD सोबतच प्री इन्स्टॉल अॅप्सही चालतात. म्हणजे या सर्व अॅप्सचा आनंद तुम्ही डायरेक्ट घेऊ शकतात. स्मार्टफोनचा डेटा CShare च्या मदतीने TV वरही शेअर करु शकतात. Android आणि IOS दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमला सपोर्ट करते. सर्व मिळून या 32 इंचाच्या TV साठी कमीत कमी 20 हजार रुपये खर्च करावे लागतील.

  4 GB इंटरनल मेमरी
  या TV मध्ये 4 GB इंटरनल मेमरी आहे. तुम्ही फोटो, व्हिडिओ यामध्ये सेव्ह करु शकतात. सर्व प्ले करुन पाहु शकतात. यामध्ये 1GB रॅम दिली आहे. 4 कोअर करणारे Cortex A7 प्रोसेसरने सज्ज आहे. Android 4.4 ऑपरेटिंग सिस्टम दिले आहे. Wi-Fi कनेक्टिव्हिटी सपोर्ट करते.

  EMI ही उपलब्ध
  या TV वर EMI ह ऑफरही आहे. 655 रुपये मंथली EMI वरही खरेदी करु शकतात. तुम्ही जुन्या TV ला एक्सचेंज केले तर यावर 8,000 रुपायांचा डिस्काऊंट मिळू शकतो. Axix Bank Buzz क्रेडिट कार्डवर 5% एक्स्ट्रा डिस्काऊंट दिला जाईल.

  पुढील स्लाइडवर पाहा या Cloudwalker TV चे काही फोटोज...

 • Flipkart Rs. 6491 Discount On Cloudwalker 32 Inch TV
 • Flipkart Rs. 6491 Discount On Cloudwalker 32 Inch TV
 • Flipkart Rs. 6491 Discount On Cloudwalker 32 Inch TV
 • Flipkart Rs. 6491 Discount On Cloudwalker 32 Inch TV

Trending