आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hero ने लाँच केली सर्वात स्वस्त बाईक, ही आहे किंमत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क:- हिरोने आपली नविन लो बजेट बाईक HF Down लाँच केली आहे. ही जुन्या Down ची अपग्रेड आहे. या बाईकची एक्स-शोरुम किंत फक्त 37,400 एवढी आहे. आतापर्यंत ही बाईक फक्त उडिसामध्येच लाँच करण्यात आली आहे. या कमी बजेट बाईकमध्ये सिंगल सिलेंडर आहे जे 97.2cc चे आहे. हे एयर- कूल्ड इंजिन आहे. हे एयर- कूल्ड इंजिन आहे जे 4 स्पीड गियरबॉक्ससोबत असेल.

 

किक स्टार्ट मॉडेल
Hero HF Down (2018) मध्ये किक दिली आहे. कंपनीने आतापर्यंत यामध्ये सेल्फ स्टार्ट मॉडेल काढले नाही.  यामध्ये ड्रम ब्रेक आणि स्पोक व्हिल दिले आहे. असे मानले जाते की, इलेक्ट्रिकल स्टार्ट, डिस्क ब्रेक, अलॉय व्हिलसोबतच काही महिन्यात लाँच केले जाणार आहे. आतापर्यंत हे फक्त लाल आणि काळ्या रंगात लाँच होते.

 

बजाज आणि TVs 
HF Down ची शोरुम प्राइज फक्त 37,400 आहे. अशामध्ये इंडियन ऑटो मार्केटमध्ये प्रसीद्ध असलेली बजाज CT100 आणि TVs Sport ला टक्कर देणार आहे. 

 

पुढील स्लाइडवर पाहा Hero HF Down च्या लुकचे फोटोज...