आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाच्या नावावर आहे सिम कार्ड, जाणून घ्या फक्त 5 मिनिटांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क:- आज तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याने आपण कोणाच्याही मोबाईल सिमच्या खऱ्या मालकाला ओळखू शकाल. ज्या मोबाईल सिमकार्ड ऑनरचा आपल्याला नाव आणि पत्ता माहिती करायचा आहे. त्या सिमचे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे लागेल.

 

जसे आपण व्होडाफोनचे सिम वापरत आहात, आणि त्याच्या ऑनरचे नाव माहिती करायचे आहे. तर, व्होडाफोनचे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे लागेल. मात्र यासाठी माहितीपूर्वी ओटिपीद्वारे व्हेरिफिकेशन होईल. यासाठी आपण फक्त त्याच सिमची माहिती घेऊ शकतात. जे आपण चालवत आहात किंवा ज्याचा आपल्याला ओटिपी मिळवू शकतत.

 

व्हिडिओमध्ये पाहा पूर्ण प्रोसेस...

बातम्या आणखी आहेत...