आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TRICK : प्‍लास्‍टीक बॉटलपासून बनवा स्‍टायलिश VR बॉक्स, फक्‍त 5 रुपयात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्‍क - एका चांगल्‍या VR बॉक्स किंवा VR हेडसेटसाठी 500 ते 7000रुपये खर्च करावे लागतात. यामध्‍ये स्‍मार्टफोन फिट करुन व्‍हर्च्‍युअल रिअॅलिटी व्हिडिओचा आनंद घेता येतो. मात्र प्रत्‍येकाला एवढे पैसे खर्च करणे शक्‍य नसते. त्‍यामुळे आम्‍ही तुमच्‍यासाठी घेऊन आलो आहोत अशी ट्रीक ज्‍याद्वारे तुम्‍ही केवळ 5 रुपयात VR बॉक्स तयार करु शकता. ते ही अगदी घरी. कारण यासाठी जे सामान लागते ते अगदी सहज कुठेही उपलब्‍ध होईल असे आहे.


VR बॉक्स बनविण्‍यासाठी लागतील या गोष्‍टी
1. 3 प्‍लास्‍टीकच्‍या रिकाम्‍या बाटल्‍या
2. 1 फेव्हिक्विक
3. पेपर नाईफ
4. थर्मोकॉलचा छोटासा तुकडा
5. एक रबर बँड

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या... VR बॉक्स बनवण्‍याची प्रोसेस...

बातम्या आणखी आहेत...