स्वस्तात मस्त: किंमत / स्वस्तात मस्त: किंमत फक्त 149 रुपये, असा मिळेल फायदा

स्वस्तात मस्त: किंमत फक्त 149 रुपये, असा मिळेल फायदा.

दिव्य मराठी वेब टीम

Jan 31,2018 04:14:00 PM IST

गॅझेट डेस्क : ई- कॉमर्स वेबसाईट शॉपक्लूज (Shopclues) वर भारतातील सर्वात स्वस्त फीचर फोन मिळत आहे. हा फोन IKall कंपनीचा असुन मॉडेल नंबर IKall K71 आहे. या फोनची MRP 651 रुपये आहे. पण 5 % डिस्काऊंटसोबत हा फोन फक्त 315 रुपयात खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन पिवळा, लाल, निळा आणि गडद निळा अशा चार कलरमध्ये उपलब्ध आहे. फोनवर 6 महिन्यांची वारन्टीही मिळत आहे. तरीही, या फोनवर दोन ऑफर मिळत आहे. ज्याने हा फोन फक्त 149 रुपयात खरेदी केला जाऊ शकतो.

असा मिळेल फायदा...
- या फोनचे पेमेंट ऑनलाईन व्हॅलेट Mobikwik ने करतात. तेव्हा कस्टमरला 100 रुपयांचा सुपरकॅश दिला जाईल.

- यासाठी युजरला IKall कोड यूज करावा लागेल. अशा रितीने फोनची किंमत 100 पेक्षाही कमी होईल.
- सुपरकॅश तुमच्या Mobikwik व्हॅलेटमध्ये जमा होईल. जे ऑनलाईन ट्रांजेक्शनमध्ये यूज करु शकतात.
- यासोबतच फोनवर FLAT66 कोड वापरल्यानंतर 66 रुपयांचा एक्ट्रा डिस्काऊंट मिळेल.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या ऑफर्सच्या स्क्रीनशॉट आणि फोटो...

X
COMMENT