आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुटिलिटी डेस्क :- धमाकेदार ऑफर आणणाऱ्या रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी आता नवी बंपर ऑफर आणली आहे. जिओने कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे. यामध्ये कंपनी 398 आणि त्याहून अधिक रिचार्चवर 400 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. 300 रुपयांचे कॅशबॅक ऑफर्स सिलेक्टेड डिजीटल व्हायलेटवर दिले जात आहे.
ही ऑफर ऑनलाइन रिचार्ज केल्यावर 16 ते 31 जानेवारी दरम्यान मिळणार आहे. 300 रुपयांचे कॅशबॅक ऑफर्स सिलेक्टेड डिजीटल व्हायलेटवर दिले जात आहे. याशिवाय जिओ अॅपवर 50-50 रुपयांचे 8 व्हाऊचर मिळेल. या व्हाऊचरचा उपयोग पुढे केव्हाही केला जाऊ शकतो. अमॅझोन पे, फोन पे, फ्रीचार्ज आणि Paytm सारख्या व्हायलेटहूनही रिचार्जवर या ऑफर मिळत आहे.
पुढील स्लाइवडर, जाणून घ्या कॅशबॅक ऑफर्सबद्दल...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.