Home | Business | Gadget | Jio Music App For Unlimited Songs

या अॅपवर 1 कोटीपेक्षा जास्त गाणे, करा फ्री डाऊनलोड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 01, 2018, 12:00 AM IST

म्यूझिक प्रेमींसाठी आम्ही एका अॅप्सबद्ल माहिती देत आहोत, Jio Music असे या अॅपचे नाव आहे. या अॅपद्वारे युजर्स फ्री गाणे

 • Jio Music App For Unlimited Songs

  गॅजेट डेस्क - म्यूझिक प्रेमींसाठी आम्ही एका अॅप्सबद्ल माहिती देत आहोत, Jio Music असे या अॅपचे नाव आहे. या अॅपद्वारे युजर्स फ्री गाणे तर ऐकूच शकतात, त्यासोबतच आवडत्या गाण्याची रिंगटोनही सेट करू शकणार आहेत.

  अॅपवर आहेत 1 कोटी गाणे...
  Jio Music अॅपचे वैशिष्ट्ये म्हणजे यावर युजर्संना एक कोटींपेक्षा जास्त गाणे आहेत. हे अॅप रिलायन्स जिओ डिजिटल सर्विसेज प्राइव्हेट लिमिटेडने डिजाइन केले आहे.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या अॅपमध्ये 20 भाषा आणि हायटेक फीचर्स...

 • Jio Music App For Unlimited Songs

  20 भाषांमध्ये गाणे...

  या अॅपचे वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजीच नाही, तर 20 भाषांमधील गाण्यांचा समावेश आहे. तेलुगु, तामिळ, पंजाबी, मलयालम, कन्नड, बंगाली, गुजराती, भोजपूरी, आसामी आणि अन्य भाषांचा समावेश आहे.

 • Jio Music App For Unlimited Songs

  युजर्सची आवडती कॅटेगरी...

  या अॅपमध्ये युजर्स नवे, जुने, रोमॅन्टीक, मॅलेडी, प्लॅशबॅक, सुपरहिट यासारख्या वेग-वेगळ्या कॅटेगरीतील गाणे आहे.

 • Jio Music App For Unlimited Songs

  डिफरन्स साउंड मोड...

  या अॅपवर मूडनुसार साउंडचे मोड दिले आहेत. यात Cheerful, Romantic, Party, Kids, Rock, Pop, Qawwali, Workout, Hip-Hop, Ghazals, Dance, Party, soulful, Jazz आणि इतर मोडचा समावेश आहे.

 • Jio Music App For Unlimited Songs

  आर्टिस्टनुसार गाण्यांचे सलेक्शन...
   

  या अॅपवर एक फीचर आर्टिस्ट सॉन्ग सलेक्शनचे देखिल आहे. यावरून यूजर्स आपल्या आवडत्या गायकाचे गाणे ऐकू शकतो. यात एआर रहमान, लता मंगेशकर, अरिजीत सिंह, मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्ना डे, सोनू निगम, जगजीत सिंह, हनी सिंह यांच्यासह अनेक गायकांचा समावेश आहे.

 • Jio Music App For Unlimited Songs

  Jio Music फीचर्स

  - गाणे डाउनलोड करण्याची सुविधा
  - HD क्वॉलिटीचे गाणे, 320Kbps
  - कंपलिट सॉन्ग प्ले ऑप्शन
  - टॅप टू प्ले ऑप्शन
  - लाइट अॅंड डार्क थीम ऑप्शन

 • Jio Music App For Unlimited Songs

  Jio Music अॅप्सची डिटेल...

  आतापर्यंत इन्स्टॉल : 5 कोटी
  गरजेचे अँड्रॉइड : 4.3 आणि अधिक
  सध्याचे व्हर्जन : 1.7.6

Trending