Home | Business | Gadget | Jio Republic Day Offer

खुशखबर: JIO चे 26 जानेवारीपासून एवढे स्वस्त होईल हे 4 प्लॅन, पाहा पूर्ण लिस्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 24, 2018, 12:47 PM IST

26 जानेवरीला जिओने 'जिओ रिपब्लिक डे 2018' ऑफर सादर केली आहे. कंपनीने पुन्हा मोठा धमाका केला आहे. सर्वात जास्त वापणारले

 • Jio Republic Day Offer

  युटिलिटी डेस्क:- 26 जानेवरीला जिओने 'जिओ रिपब्लिक डे 2018' ऑफर सादर करत कंपनीने एकदा पुन्हा मोठा धमाका केला आहे. सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या 4 प्लॅनच्या किंमतीमध्ये 50-50 रुपयांची कपात केली आहे. डेटा 50% पर्यंत वाढवला आहे. फ्री व्हाईस आणि अनलिमिटेड डेटाचा 98 रुपयांच्या प्लॅन व्हॅलिडिटी दुप्पट केली आहे. हे सर्व प्लॅन 26 जानेवारीपासून लागू होणार आहे. याच दिवशी कस्टमर हे प्लॅन वापरु शकणार आहे.

  एयरटेल, व्होडाफोन आणि आयडियाने काही दिवसांपूर्वी प्लॅनमध्ये सुधार केले होते. जिओने त्यांच्यापुढे पुन्हा आव्हान ठेवले आहे. रिपब्लिक डे ऑफर अंतर्गत जिओचा 1GB दिवसाला डेटा प्लॅनला 1.5GB डेटा प्रती दिवस केले होते. म्हणजे सरळ या प्लॅनमध्ये 50% डेटा वाढवला आहे. तेथेच 1.5GB डेटा वाले प्लॅन 2GB केले आहे.

  399 रुपयांचा प्लॅनमध्ये आता 50% जास्त डेटा
  जिओने 399 रुपयांचे फ्लॅगशिप प्लॅनमध्ये आता फ्री व्हॉईस आणि 1.5GB डेटा दिवसाला मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड SMS ही असेल. हा प्लॅन 84 दिवसांसाठी व्हॅलिड असणार आहे. याचे फायदा फक्त प्राइम कस्टमर्ससाठी आहे. सधअया या प्लॅनची किंमत 459 रुपये असेल.

  पढील स्लाइडवर वाचा, डेटा प्लॅनची पूर्ण लिस्ट...

 • Jio Republic Day Offer

  98 रुपयांचा प्लॅन

  - जिओने 98 रुपयांचे टेरिफ प्लॅनची व्हॅलिडिटी 26 जानेवारीपासून वाढवली आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉल्स आणि 2GB हाय स्पीड 4GB डेटा 28 दिवसांसाठी मिळणार आहे. 

 • Jio Republic Day Offer

  149 रुपयांचा प्लॅन
  1.5 वर डेटाच्या प्लॅनची किंमत कंपनीने 50 रुपयांनी कपात केली आहे. 149 रुपयांचा हा प्लॅन 28 दिवसांसाठी व्हॅलिड असेल. तेथेच 349 रुपयांचा प्लॅन 70 दिवसांसाठी, 399 रुपायांचा प्लॅन 84 दिवसांसाठी आणि 449 रुपयांचा प्लॅन 91 दिवसांची व्हॅलिडिटीसोबत मिळेल. 

   

 • Jio Republic Day Offer

  कोणत्या प्लॅनमध्ये किती डेटा मिळेल
  - 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 42 GB डेटा, 349 रुपयांचा प्लॅनमध्ये 105 GB डेटा, 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 126 GB डेटा कस्टमरला मिळेल. या सर्व प्लॅनसोबत अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि 100  SMS   दिवसाला मिळणार आहे.

 • Jio Republic Day Offer

  दररोज 2GB डेटाचा प्लॅन
   जिओने 1.5GB डेटाचे प्लॅन्सला 2GB पर-डे-प्लॅन अपडेट केले आहे. 198 रुपयांचा प्लॅनमध्ये जिओ 2 GB डेटा 28 प्लॅन दिवसांसाठी देत आहे. म्हणजे  56GB डेटा मिळेल.

   

 • Jio Republic Day Offer
 • Jio Republic Day Offer

Trending