आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio ची धमाकेदार ऑफर, या स्वस्त प्लॅनमध्ये 28 दिवसापर्यंत मिळेल 1 GB डेटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क:- जिओ दिवसेंदिवस नवनवीन प्लॅन लाँच करत आहे. ग्राहकांना कायम खुश ठेवण्याचे काम जिओ करत आहे. यामध्ये आता आणखी एका प्लॅनची वाढ झाली आहे. जिओने जिओफोनसोबत एक डील केली आहे. कंपनीने 153 रुपयांच्या टेरिफ प्लॅनची डेटा लिमीट वाढवली आहे. आता या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1GB  4G डेटा मिळेल. 28 दिवसांमध्ये टोटल 28GB डेटा प्लॅनमध्ये यूझर्सला मिळेल. आता 153 रुपयांचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. 1GB डेटा प्लॅन संपल्यानंतर नेट स्पीड 64Kbps होईल.

 

जिओ फोनसोबत सुरूवातीला ग्राहकांना 153 रुपायांमध्ये 500MB चा डेटा दररोज दिला जात होता. म्हणजे पूर्ण प्लॅनमध्ये 14 GB डेटा दिला जात होता. 

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या जिओफोनबद्दल आवश्य गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...