Home | Business | Gadget | JioPhone Rs 49 Recharge Plan Can Be Used On Any Normal 4G VoLTE Smartphone

Jio Phone शिवायही घेऊ शकतात तुम्ही हा प्लॅन, असे करा रिचार्ज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 30, 2018, 05:56 PM IST

रिलायन्स जिओच्या 49 रुपयांच्या सर्वात स्वस्त 4G डेटा प्लॅनचा फायदा सर्व यूजर घेऊ शकतात. आतापर्यंत असे म्हटले जात होते की

 • JioPhone Rs 49 Recharge Plan Can Be Used On Any Normal 4G VoLTE Smartphone

  युटिलिटी डेस्क- रिलायन्स जिओच्या 49 रुपयांच्या सर्वात स्वस्त 4G डेटा प्लॅनचा फायदा सर्व यूजर घेऊ शकतात. आतापर्यंत असे म्हटले जात होते की, या प्लॅनचा फायदा फक्त जिओ फोन वापरणारेच घेऊ शकतात. आम्ही सांगणार आहोत जिओ फोन शिवायही तुम्ही या प्लॅनचा वापर करु शकतात.

  जिओ फोन शिवाय कसा करायचा 49 रु. रिचार्ज
  जर तुम्हाला 49 रुपयांचा जिओ प्लॅन घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला फक्त जिओ फोनमध्ये सिम टाकून हे रिचार्ज करावे लागेल. रिचार्ज झाल्यानंतर सिम काढून पुन्हा तुमच्या फोनमध्ये टाकू शकतात. नंतर हा प्लॅन काम करेल. या पद्धतीला वापरुन पाहिले आहे आणि ते योग्य आढळले. या प्लॅनची किंत फक्त 49 रुपये आहे. हा भारतातला सर्वात स्वस्त 4G प्लॅन सांगितला जात आहे.

  पुढील स्लाइडवर वाचा, काय मिळेल या प्लॅनमध्ये...

 • JioPhone Rs 49 Recharge Plan Can Be Used On Any Normal 4G VoLTE Smartphone

  काय मिळेल या प्लॅनमध्ये...
  28 दिवसांसाठी 1 GB डेटा मिळेल. हा डेटा संपल्यानंतर इंटरनेट सेवा बंद होईल. मात्र, यानंतर स्पीड इंटरनेट 64kbps ची होईल. सोबतच फ्री SMS, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री रोमिंग व जिओ अॅप्सची सर्व्हिसही फ्री मिळेल.

 • JioPhone Rs 49 Recharge Plan Can Be Used On Any Normal 4G VoLTE Smartphone
 • JioPhone Rs 49 Recharge Plan Can Be Used On Any Normal 4G VoLTE Smartphone

Trending