आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 कोटी लोक यूझ करतात हे फ्री App, क्वचितच लोकांना माहिती असेल ही सिक्रेट सेटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क :- MX Player हे लोकप्रिय अॅप 50 कोटींहून अधिक यूझर्स यूझ करतात. यूझर्सच्या चांगल्या रिस्पॉन्सने डेव्हलपर्सही या अॅपमध्ये नवनवीन फीचर्स अॅड करत आहे. तरीही, हे अॅप यूझ करणाऱ्या कोट्यावधी लोकांपैकी बहुतांश लोकांनाच माहिती असेल की, यामध्ये एक खास सेटिंग आहे. ही सेटिंग अॅपच्या चाइल्ड लॉकसोबत जोडलेली आहे. हे अॅप दरवर्षी टॉप-10 मध्ये सामिल होते.

 

ही आहे या अॅपची खास सेटिंग

या अॅपमध्ये यूझर्स सर्व प्रकारचे व्हिडिओ प्ले करू शकतात. सोबतच, हे व्हिडिओ अधिकाधिक झुमही करू शकतात. या अॅपमध्ये व्हिडिओ प्ले केल्यावर ते लॉक करण्याचे ऑप्शनही दिले आहे. ज्यामध्ये कोणीही हे अनलॉक करू शकतात. या अॅपच्या सेटिंगमध्ये चाइल्डलॉकचे ऑप्शनही दिलेले आहेत. हे लॉक केल्यानंतर ते अनलॉक होत नाही. व्हिडिओ अनलॉक करण्यासाठी काही खास स्टेप दिल्या आहे. ही माहिती तुम्हाला पुढील स्लाइडवर मिळेल...

 

MX Player चे फीचर्स...
या अॅपचा अधिकतर उपयोग सिनेमा पाहण्यासठी केला जातो. येथे सर्व प्रकारच्या फॉर्मेट आणि ड्युअल-ऑडिओही सिलेक्ट करू शकतात. यूझर व्हिडिओ जसे पाहिजे तसे झुमही करू शकतो. MX Player हे अॅप 50 कोटींहून अधिक यूझर यूझ करत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर जाणून घ्या, MX Player च्या चाइल्ड लॉकच्या सेटिंगबद्द्ल...

बातम्या आणखी आहेत...