आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nokia ने भारतात पहिल्यादांच लाँच केला हा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क- भारतीय बाजारात धमाकेदार पुनरागमन करणाऱ्या नोकियाने nokia 6 स्मार्टफोन जास्त रॅम आणि स्टोरेजसोबत भारतामध्ये लाँच केला आहे. हा फोन 20 फेब्रुवारीपासुन फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. फोन मेट ब्लॅक कलरमध्ये 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. nokia 6 2018 च्या जुन्या नोकिया 6 व्हेरिएंटचा अॅडव्हांस व्हर्जन असेल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छीतो की, हा कंपनीचा फर्स्ट जेनचा व्हेरिएंट आहे. जो भारतामध्ये उपलब्ध होणार आहे. 

 

ही आहे ऑफर 
अॅक्सिस बॅंकेच्या क्रेडीट कार्डने हा फोन खरेदी केल्यावर 200 रुपयांचा ऑफ मिळेल. अनेक बॅंकेचे EMI ऑप्शनही यावर मिळत आहे. नोकिया 6 चा 3GB व्हेरिएंट 14,500 रुपयांमध्ये मिळेल. नोकिया ब्रॅंडचे स्मार्टफोन फिनलॅंडची कंपनी HMD ग्लोबल बनवते.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या फोनचे फीचर्स...

बातम्या आणखी आहेत...