आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगच्या या फोनवर मिळत आहे 8000 रुपयांचा कॅशबॅक, येथून करा खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क:- ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने इंडिया सॅमसंग गॅलग्सी नोट 8 वर 8000 रुपायांचा कॅशबॅक देत आहे. हा कॅशबॅक ग्राहकांना अॅमेझॉन पे वरुन बॅंलेसच्या रुपात मिळणार आहे. सॅमसंग गॅलग्सी नोट 8 स्मार्टफोन गॅलग्सी कंपनीचा फ्लॅगशीप स्मार्टफोन आहे. हा मागिल वर्षीच लाँच केला होता. याची किंमत 67,900 रुपये आहे. कॅशबॅकसोबत फोनवर दुसऱ्या ऑफर्सही दिल्या जात आहे.

 

ऑफर्स..
- या फोनसोबत अॅमेझॉन एक्चचेंज ऑफर्सही देत आहे. 
- जुना सॅंमसंग गॅलग्सी नोट 8 बदलून नवीन फोन खरेदी केल्यावर कंपनी 15,520 रुपयांनी सूट देत आहे.
- म्हणजे या देन्हीही ऑफर्स एकत्र केल्या तर, आपण 67,900 रुपयांचा गॅलग्सी नोट 8 फक्त 44,380 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.
- ही कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर अॅमेझॉन गॅलग्सी Note 8 च्या फक्त Midnight Black व्हेरीएंटमध्ये उपलब्ध आहे.
- अमॅझॉन इंडिया गॅलग्सी नोट 8 च्या Maple Gold व्हेरिएंटवर 3,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंटही देत आहे.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या फोनचे फिचर्स...

बातम्या आणखी आहेत...