आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनची मेमरी फुल झाली आहे, तर अशी वाढवा 32GB पर्यंत स्वस्तात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क : ज्यांच्या फोनची इंटरनर मेमरी कमी आहे. ते मायक्रो SD कार्डच्या मदतीने आपली फोन मेमरी वाढवू शकातात. जवळपास सर्वच कंपनीच्या फोनमध्ये मायक्रो SD कार्ड इन्स्टॉल करण्यासाठी हार्डवेअर फीचर असते. अशामध्ये आता तुम्ही थोडे पैसे खर्च करून फोनच्या मेमरीला दोन पटीने वाढवु शकतात. मात्र, यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोन किती GB  मेमरी कार्डला सपोर्ट करतो.

 

ऑनलाइन मिळत आहे डिस्काऊंट...
मेमोरी कार्डवर जवळपास सर्वच ऑनलाइन शॉपिंग आणि ई-कॉमर्स कंपनी डिस्काऊंट देत आहेत. मार्केटमध्ये 32 GB चे मेमोरी कार्ड जवळपास 1000 रूपयाला येते. पण हे ऑनलाइन फक्त 650 रूपयात खरेदी केले जाऊ शकते. हे कार्ड SanDisk, सॅंमसग, तोशीबा, किंग्सड अशा अनेक कंपन्यांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे ऑनलाइन मेमरी कार्डला घेतल्यावर तुम्हाला 300 रूपये डिस्काऊंट मिळत आहे.

 

या गोष्टींकडे लक्ष असू द्या...
मेमरी कार्ड घेतेवेळी हे जरूर चेक करा की, आपला फोन किती GB मेमरी सपोर्ट करतो. यासाठी आपण फोनच्या बॉक्सवर दिलेल्या स्पेसीफीकेशनलाही पाहू शकता किंवा बॉक्स हरवला असेल तर आपण ऑनलाइनही चेक करू शकता.

 

पुढील स्लाइवर जाणून घ्या मायक्रो SD कार्डवर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल...

बातम्या आणखी आहेत...