Home | Business | Gadget | Short Words Meaning : Using In Sms And Chat

चॅटींग करताना त्रास देतात हे Short Words, जाणून घ्या त्यांचा अर्थ...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 30, 2018, 07:22 PM IST

चॅटिंग करताना युजर्स शक्यतो फास्ट टायपिंग करण्यचा प्रयत्न करत असतात. यामुळे अनेक युजर्स काही शब्द शॉर्ट फॉर्ममध्ये लिहित

 • Short Words Meaning : Using In Sms And Chat

  गॅजेट डेस्क- चॅटिंग करताना युजर्स शक्यतो फास्ट टायपिंग करण्यचा प्रयत्न करत असतात. यामुळे अनेक युजर्स काही शब्द शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितात. अशामध्ये ज्यांना या शब्दांचा अर्थ माहिती नसतो त्यांची चांगलीच गोची होते. समोरचा काय बोलतोय हे समजने या शॉर्ट वर्ड्समुळे अवघड होते.

  परंतु, या शॉर्ट वर्ड्सचा काही ना काही अर्थ नक्की असतो. आज आम्ही तुम्हाला चॅटींग करताना वापरण्यात येणाऱ्या काही शॉर्ट वर्ड्सचे अर्थ सांगत आहोत. यानंतर तुम्हीही शॉर्ट वर्ड्स मध्ये चॅट करू शकाल...

  पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा शॉर्ट वर्ड्सची यादी...

Trending