Home | Business | Gadget | Smartphone Secret Settings

फोनमध्ये करा या 3 सेटिंग, WhatsApp मॅसेज राहतील सुरक्षित

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 01, 2018, 12:00 AM IST

आम्ही तुम्हाला अशा 3 सिक्रेट सेटिंग सांगणार आहोत, ज्या तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये केल्या तर तुमच्या फोनचा डेटा कुणीह

  • Smartphone Secret Settings

    गॅजेट डेस्क - आम्ही तुम्हाला अशा 3 सिक्रेट सेटिंग सांगणार आहोत, ज्या तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये केल्या तर तुमच्या फोनचा डेटा कुणीही ट्रॅक करु शकणार नाही. सोबतच तुमचे WhatsAppचा मॅसेजही सेफ राहतील.


    पुढील स्लाइडवर जाणुन घ्या...कशी करायची सेटिंग....

  • Smartphone Secret Settings

    1. सुरुवातीला क्रोम ब्राऊझरला ओपन करा. वरती तुम्हाला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. नंतर सेटिंगमध्ये जाऊन Privacy वर टॅप करा. येथे Do Not Track वर टॅप करुन त्याला ऑन करा. यानंतर तुमचा डाटा कोणीही ट्रॅक करु शकणार नाही. 
    2. गुगल क्रोमवर आपण जे काही सर्च करतो त्यावर पुर्ण नजर ठेवली जाते. त्या हिशोबानेच आपल्याला जाहिराती पाठवल्या जातात. 

  • Smartphone Secret Settings

    कोणीही वाचू शकणार नाही WhatsApp मॅसेज
    - आपल्या मोबाईलवर WhatsApp मॅसेज आल्यावर लगेच स्क्रीनवर तो नोटीफीकेशनद्वारे झळकू लागतो. त्यामुळे दुस-यांनाही मोबाईलवर कोणता मॅसेज आला आहे, हे कळून जाते.
    - याला रोखण्यासाठी Settings मधील notificationsवर जा. नंतर स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे Hide Sensitive notification content वर टॅप करा.

  • Smartphone Secret Settings

    मोबाईल स्क्रीनवर नाही येणार फालतू अॅड
    - अनेकदा आपल्याला स्क्रीनवर जाहीरातींचे पॉप अप येत असतात. यांना बंद करण्यासाठी क्रोमवरील तीन डॉट्सवर क्लिक करा. नंतर सेटिंगमधील site Settingsवर टॅप करा. येथे Pop Upsचे ऑप्शन दिसतील. त्याला ऑन करा.  

Trending