Home | Business | Gadget | Use Whatsapp Without Showing Your Phone Numbe

TRICK: WhatsApp वर कोणालाही करा मॅसेज, दिसणार नाही तुमचा नंबर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 30, 2018, 11:56 AM IST

जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मुळ नंबर न दाखवता चॅटिंग करायची आहे. तर आता हे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणा

 • Use Whatsapp Without Showing Your Phone Numbe

  युटिलिटी डेस्क- जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मुळ नंबर न दाखवता चॅटिंग करायची आहे. तर आता हे शक्य होणार आहे. आज तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत. ज्याने असे केले जाऊ शकते. या ट्रिकचा वापर केल्यानंतर तुमचा नंबर तर दिसेल पण ओरिजनल नंबर नाही. कारण तो नकली नंबर असेल. जाणून घ्या ही ट्रिक वापर करण्याची प्रोसेस...

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कशी वापरायची आहे ही Trik...

 • Use Whatsapp Without Showing Your Phone Numbe

  - असे करण्यासाठी तुम्हाला पहिले गुगल प्ले स्टोअरवरुन Primo नावाचे अॅप इंन्टॉल करावे लागेल.
   

 • Use Whatsapp Without Showing Your Phone Numbe

  - यामध्ये अकाऊंट क्रिअट करावे लागेल. येथे मोबाईल नंबर टाकून साईन अप करावे.
   

 • Use Whatsapp Without Showing Your Phone Numbe

  - 6 डिजीटचा व्हेरिफिकेशन कोड तुमच्या मोबाईलवर सेंड केल्या जाईल. तो प्रेस करा.
   

 • Use Whatsapp Without Showing Your Phone Numbe

  - व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे नाव, युजरनेम, पासवर्ड टाकावे लागेल. सर्व माहिती तुम्हाला ईमेलवर सेंड केली जाईल.

   

 • Use Whatsapp Without Showing Your Phone Numbe

  - प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर प्रोफाइलवर जा आणि Primo फोननंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा. यामध्ये दोन ऑप्शन मिळेल. तुम्ही पॅकेज परचेस केल्यानंतर फ्री ट्रायल ऑप्शनवर जाऊ शकतात. फ्री ट्रायल ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला या नंबरवरुन व्हॉट्सअॅपवर नवीन अकाऊंट क्रिएट करावे लागेल.
   

 • Use Whatsapp Without Showing Your Phone Numbe

  - यानंतर call me ऑप्शनला अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी निवडा. कॉलने तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड मिळेल. 
  - अकाऊंटला ऑथेटिंक करण्यासाठी कोड टाका. अकाऊंट क्रिएट झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर तुमचा ओरिजनल नंबर दिसणार नाही.

Trending