आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही हेडफोन वापरत आहात तर आवश्य पाहा हा व्हिडिओ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या आपण मोबाईल आणि कंम्प्युटरसारख्या अनेक उपकरणांसाठी हेहफोनचा उपयोग करतो. जसे फोनवर बोलण्यासाठी आणि गाणे ऐकण्यासाठी हेडफोनचा अधिक उपयोग होतो. तसेच काही लोक फोनवर तासोंतास हेडफोन लावून गप्पा मारतात. काही तर ट्रॅफीकमध्येही हेडफोन काढत नाही. यामुळे अनेक समस्या उद्भवतात. यामुळे मोठे हेल्थ प्रॉब्लेमही होऊ शकतात. खासकरून कान आणि सोबतच मेंदूवर याचा मोठा परीणाम होतो. आज तुम्हाला सांगणार आहोत की, हेडफोन यूझ केल्यामुळे कोणते 3 मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात. जर तुम्हीही हेडफोनचा अधिक वापर करत आहात तर हा व्हिडिओ आवश्य पाहा...आणि हे काम करणे टाळा 
बातम्या आणखी आहेत...