आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपणही करत आहात स्मार्टफोन आणि कंम्प्युटरचा वापर, तर हा व्हिडिओ अवश्य पाहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कम्प्युटर आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. आता घराघरात त्याचे एक स्थान आहे. सध्या सगळ्यांचेच डोळे कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला खिळून असतात. त्यामुळे डोळे आणि कम्प्युटर यांचे नाते समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल जवळ जवळ सर्वच क्षेत्रातल्या लोकांना कम्प्युटरवर काम करण्याची सवय झालेली आहे. यामुळे तुमच्या शरिराला, डोळ्यांना, बुद्धीला अनेक नुकसान होऊ शकतात. हे टाळण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा...

बातम्या आणखी आहेत...