आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताबडतोब डिलीट करा हे 18 Apps, यामध्ये आला आहे Virus

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क:- एका आठवड्याच गुगल प्ले स्टोअरवर व्हायरचा हा दुसरा अटॅक आहे. सिक्यूरिटी फर्म चेक पॉइंटने या मालवेअरचा तपास लावला आहे. याचे नाव AdultSwine आहे. या व्हायरसने 60 अॅप्सवर अटॅक केला आहे. यामध्ये मोठ्या आणि लहान मुलांच्याही गेमींग अॅप्सचा समावेश आहे. या व्हायरस अफेक्टेड अॅप्समध्ये पोर्नोग्राफिक जाहिराती चालु होतात. हा व्हायरस फेक सिक्यूरिटी अॅप्सच्या रुपातही दिसून येतो. ज्याला अनेकदा यूझर्स इन्स्टॉल करुन पेमेंटही करतो. हे व्हायरस डेटा चोरण्यासाठीही कॅपेबल आहे.

 

गुगल प्लेच्या डेटानुसार, या अॅप्सला 30 ते 70 लाखवेळा डाऊनलोड केले आहे. गुगलने या अॅप्सला डिलीट केले आहे. तरी आता या अॅप्सला कुणी डाऊनलोड करत आहे, तर त्याला वार्निंग मिळेल. तुम्हाला अशाच 18 अॅप्सबद्दल सांगणार आहोत. जे कमीत कमी 5000 वेळा डाऊनलोड झाले आहे. आपणही हे अॅप्स यूझ करत आहात तर ताबडतोब डिलिट करा...

 

पुढील स्लाइवडर जाणून घ्या अॅप्सबद्दल...