आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅझेट डेस्क- अनेकजन आता सिनेमा पाहण्याचा आनंद आपल्या मोबाईल किंबा कंप्म्यूटरमध्ये घेत असतो. सिनेमा डाऊनलोड करण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाइ्टस सर्च करतात. त्यामुळे त्यांच्या सिस्टम(PC) मध्ये व्हायरसचा अटॅक होऊ शकतो. फ्री वेबसाइ्ट्सवरुन अनेकदा सिनेमासोबतच अशा अनेक फाइल्सही डाऊनलोड होतात, ज्यामध्ये व्हायरस असतो. आणि तो आपल्या PC ला नुकसास पोहोचवतो. जोपर्यंत यूझर्सला व्हायरसबद्दल कळत नाही तोपर्यंत PC मध्ये फाइल्स शिरलेला असतो. व्हिडिओमधून पाहा अशाच काही व्हायरसने भरलेल्या आहेत या 11 वेबसाइ्ट्स...
(नोट- अनेक वेबसाइ्ट्सवर फ्री सिनेमाची डाऊनलोड लिंकसोबतच अन्य फाइल्सही लिंक होतात. सर्वांसमोर डाऊनलोड लिहले असते, ज्यामुळे यूझर्स अनेकदा गोंधळात पडतो.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.