आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBIसह या 3 बॅंकांच्या युझर्सला WhatsApp वरच मिळतील हे फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क:- डिजीटल पेमेंटला प्रमोट करण्यासाठी WhatsApp पुढच्या महिण्यात फेब्रुवारीमध्ये एक नवीन फिचर लाँच करणार आहे. यामध्ये यूझर्स पेटिएमने करणारे सर्व पेमेंट WhatsApp च्या माध्यमातुनही करु शकणार आहे. इकोनॉमीक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार,हे फिचर फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत यूझर्ससाठी उपलब्ध होणार आहे. WhatsApp, HDFC, State Back Of India, ICCI आणि Axis Bank कडून प्रोसेसमध्ये आहे.

 

- हे फिचर बिटा स्टेजमध्ये पोहचले आहे. आधार लिंक्सच्या बातम्यानंतर बॅंक या फिचरचे सिक्यूरिटी चेक करत आहे. सिक्यूरिटी चेक होताच फिचर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
- मात्र WhatsApp ला सरकार UPI इंटिग्रेशन परशीमन जुलै 2017 मध्ये मिळाली होती. 
- WhatsApp चा दावा आहे की, त्यांच्याकडे भारतात 20 कोटीं रुपये महिण्याला अॅक्टिव्ह यूझर्स आहे.
- नुकतेच गुगलनेही UPI बेस्ड Tez अॅप लाँच केले आहेत. इटिग्रेटेड झाल्यानंतर WhatsApp Google Tez, PhonePe, Paytm आणि भीम अॅपसोबत कम्पेअर करेल.

 

पुढील स्लाइवडर जाणून घ्या WhatsApp च्या या फिचरबद्दल...