Home | Business | Gadget | Wholesale Mobile Accessories And Gadgets In Gaffar Market Delhi

येथे 10 रुपयात मिळतात फोनच्या सर्व अॅक्सेसरीज, पाहा कुठे आहे हे मार्केट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 31, 2018, 03:37 PM IST

अॅक्सेसरीजच्या मदतीने स्मार्टफोनला अजुनही स्मार्ट बनवले जाऊ शकते. मात्र, अशा अॅक्सेसरीजही अधिक महाग असतात.

 • Wholesale Mobile Accessories And Gadgets In Gaffar Market Delhi

  युटिलिटी डेस्क- अॅक्सेसरीजच्या मदतीने स्मार्टफोनला आणखी स्मार्ट बनवले जाऊ शकते. मात्र अशा अॅक्सेसरीज अधीक महाग असतात. ऑनलाइन स्टोअरवर मोठे डिस्काऊंट दिले जाते. पण त्याची क्वालीटी कशी असेल. या गोष्टीची माहिती तर प्रोडक्ट घरी आल्यावरच कळते. तुम्हाला अशा मार्केटबद्दल सांगणार आहोत जेथे अपेक्षेपेक्षाही कमी किमतींमध्ये अॅक्सेसरीज मिळतात. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे चेक करुनही खरेदी करू शकतात.

  200 रूपयांचे कव्हर फक्त 10 रुपयात
  या मार्केटचे नाव गफ्फार मार्केट आहे. जे दिल्लीमध्ये आहे. या मार्केटला डुप्लीकेट फोनचे मोठे मार्केटही म्हटले जाते. येथे कायमस्वरुपी चालणाऱ्या शॉपसोबतच अशा अनेक दुकाने आहे जे रोडावरच लागतात. रोडावर लागणाऱ्या दुकानांवर फिक्स शॉपपेक्षाही अधीक स्वस्त अॅक्सेसरीज मिळतात. जसे जे मोबाईल कव्हर कोणत्या शॉपवर 150 ते 200 रुपयांच्या किमतींचे असते. ते येते फक्त 10 रुपयांत मिळतात. असेच मोबाईलचे ग्रिप की-चेक 10 ते 20 रुपयांमध्ये मिळतात. येथून तुम्ही पॉवरबॅंक, हेडफोन, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, मोबाईल चार्जर, डेटा केबल, बॅटरी आणि अन्य अॅक्सेसरीज खरेदी करु शकतात.

  डुप्लीकेट इलेक्ट्रॉनिक मार्केट
  येथे इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे ते डुप्लीकेट प्रोडक्ट किंवा क्लोन प्रोडक्ट सेल करतात. यामध्ये अधिकतर वस्तू चिनी असतात. येथे अनेक प्रकारचे फोनही 10 पट्टींनी स्वस्त मिळतात. मात्र हे फोन ओरिजनल आहे असेल याची गॅरन्टी नसते. येथे बार्गेनिंगही करु शकतात.

  या गोष्टींकडे असू द्या लक्ष...
  जर आपण या मार्केटमध्ये खरेदी करायला जाणार आहात तर या गोष्टींकडे लक्ष असु द्या. डुप्लीकेट आणि ओरिजनलमध्ये कसा फरक केला जाईल. याशिवाय जर तुम्हाल कोणत्या अॅक्सेसरीजबद्दल नॉलेज नसेल तर, तुम्ही एखाद्या एक्सपर्टला सोबत घेऊन जा.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या इतर अॅक्सेसरीज किती रुपयात मिळतात...

  (नोट : बातमीत दाखवलेल्या किंमतीपेक्षा मार्केटमध्ये किंमत कमी-जास्त असु शकते. सोबतच जी किंमत दाखवली जात आहे. त्यापेक्षाही कमी किंमतीवर आपण बार्गेनिंग करु शकतात.)

Trending