आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 दिवसात विकले गेले या स्मार्टफोनचे 10 लाख मॉडेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क : श्याओमीचे हेड कुमार जैन यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. कंपनीने Redmi 5A चे 10 लाखांहून अधिक हॅंडसेट विकले आहे. हा फोन कंपनीने 7 डिसेंबरला लाँच केला आहे. फोनला 5999(2GB) आणि 6999 (3GB) रूपयांमध्ये लाँच केले होते. हा फोन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीत आपण खरेदी करू शकतात. याचा 3GB फोन ऑनलाईन मार्केटमध्ये 7499 रूपयाला उपलब्ध आहे.

 

कंपनीने या फोनला 'देशाचा स्मार्टफोन' या नावाने प्रमोट केले आहे. हा Redmi 4A नंतर यशस्वी फोन ठरला आहे. लाँचीगवेळी कंपनीने या फोनवर 1000 रूपयांचा डिस्काऊंट दिला होता. यानंतर आता हा फोन 4999 रूपयांमध्ये विकला जात आहे.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या फोनचे फिचर्स...

बातम्या आणखी आहेत...