आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20% डिस्काऊंटवर विकत घ्या हे नवीन फोन, खरेदीपूर्वी या आहेत 5 टिप्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही महागड्या स्मार्टफोनचे दिलाने आहात. तुम्हाला असा फोन विकत घ्यायचा आहे. पण बजेट कमी असल्याने तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत. अशा वेळी रिफर्बिश्ड फोन एक चांगले ऑप्शन आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात नवीन फोन सारखेच रिफर्बिश्ड स्मार्टफोनचे मार्केट वाढले आहे. बाजारपेठेतील काही मोठी दुकाने, ईकॉमर्स वेबसाईट शॉपक्लूज, ईबे आणि स्नॅपडील सारख्या कंपन्या रिफर्बिश्ड स्मार्टफोनमध्ये डील करतात. विशेष म्हणजे हे फोन तब्बल २० टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळतात.

 

रिफर्बिश्ड फोन म्हणजे काय
बरेच ग्राहक ई-कॉमर्स वेबसाईटवरुन स्मार्टफोन विकत घेतात आणि काही दिवसांनी त्यात काही त्रुटी असल्याचे सांगून परत करतात. बऱ्याच वेळा फोनला स्क्रॅच असल्यानेही तो परत पाठवला जातो. फोनमध्ये काही तांत्रिक त्रुटी असेल तर तो कंपनीत पाठवला जातो. त्यात दुरुस्ती केल्यावर पुन्हा विकण्यासाठी पाठवला जातो. अशा फोनला रिफर्बिश्ड फोन असे म्हणतात. कंपनी या फोनची पूर्ण जबाबदारी घेते. तसेच त्याला रिफर्बिश्ड फोनच्या कॅटेगरीत विकले जाते. तुम्ही जर असा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेणे आवश्यक असते.

 

आज आम्ही तुम्हाला अशा काही बाबींची माहिती देणार आहोत, ज्यांची तपासणी असा फोन घेण्यापूर्वी करायला हवी... पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...