TRICK: डाउनलोड न / TRICK: डाउनलोड न करता अशा प्रकारे Free पाहता येतील HD Movies

Apr 06,2018 12:03:00 AM IST

गॅजेट डेस्क - मूव्हीज पाहणे प्रत्येकालाच आवडते. पण, अनेकांना त्या ऑनलाइन पाहता येते याची तांत्रिक माहिती नसते. त्यातही प्रामुख्याने नवीन चित्रपट चांगल्या प्रिंटमध्ये आपण ऑनलाइन पाहू शकता. आपल्यालाही लेटेस्ट मूव्हीज पाहणे आवडत असेल तर आपल्याला आम्ही अशी ट्रिक सांगत आहोत, की ज्याचा वापर करून डाऊनलोडच्या भानगडीत न पडता ते ऑनलाइन पाहता येतील.

- डाउनलोड न करता मूव्हीज पाहायच्या असतील तर आपल्याला कंप्युटर किंवा लॅपटॉपवर ROXPlayer डाऊनलोड करणे सर्वोत्तम ठरेल.
- तो सर्वात आधी डाऊनलोड करून इंस्टॉल करा. पहिल्यांदा जेव्हा आपण ROXPlayer ओपन कराल तेव्हा VLC मीडिया प्लेअरसारखा इंटरफेस दिसून येईल.

पुढील स्लाइड्सवर वाचा, ऑनलाइन लेटेस्ट मूव्हीज पाहण्याची संपूर्ण प्रक्रिया...

X