आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षी WhatsApp मध्ये डिलीट मेसेज, लाईव्ह लोकेशनसह आले हे 9 महत्त्वपूर्ण फिचर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- व्हॉट्सअॅप भारतातील प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. जगभरातील १.२ बिलियन युजर हे अॅप वापरतात. या अॅपमध्ये प्रत्येक वर्षी नवनवीन फिचर्स जोडले जातात. त्यामुळे हे अॅप अद्ययावत राहते आणि लोकांच्या पसंतीस उतरते. २०१७ मध्ये या अॅपमध्ये एकूण ९ महत्त्वपूर्ण फिचर्स लॉंच करण्यात आले. त्यामुळे युजर्सचा एक्सपिरिअन्स आणखी चांगला झाला.

 

आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपमध्ये लॉंच करण्यात आलेल्या या नवीन फिचर्सची माहिती देणार आहोत.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन सोप्या शब्दांत जाणून घ्या हे फिचर्स....

बातम्या आणखी आहेत...