Home | Business | Gadget | make wireless home theater at home news

जुन्या होम थिएटरला अशाप्रकारे करू शकता वायरलेस, खर्च होतील फक्त 100 रुपये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 06, 2018, 12:02 AM IST

मार्केटमध्ये विविध प्रकारचे हायटेक फिचर असलेले पावरफुल साउंड होम थिएटर उपलब्ध आहेत.

 • make wireless home theater at home news

  मार्केटमध्ये विविध प्रकारचे हायटेक फिचर असलेले पावरफुल साउंड होम थिएटर उपलब्ध आहेत. यामध्ये AUX, USB सोबत इतरही कनेक्टिव्हीटी ऑप्शन असतात. परंतु यंदहये वायरलेस म्हणजे ब्ल्यूटुथ कनेक्टिव्हीटी नसते. हे फिचर तुमच्या घरातील होम थिएटरमध्येही मिसिंग असू शकते. यामुळे हायटेक होम थिएटर असूनही युजर नाराज होतो.


  काय आहे ब्ल्यूटुथला फायदा..
  - होम थिएटरमध्ये ब्ल्यूटुथ असल्यास युजर त्याला स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉपसोबत कनेक्ट करू शकतो.
  - ब्ल्यूटुथची रेंज 100 मीटरची असते, म्हणजे युजर या रेंजमध्ये राहून होम थिएटर ऑपरेट करू शकतो.
  - ब्ल्यूटुथ कनेक्टिव्हीटीचा मोठा फायदा म्हणजे युजर स्मार्टफोनच्या व्हॉल्युम कंट्रोल करू शकतो.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, ब्ल्यूटुथ डिव्हाईसने होम थिएटर कनेक्ट करण्याची प्रोसेस..

 • make wireless home theater at home news
 • make wireless home theater at home news
 • make wireless home theater at home news
 • make wireless home theater at home news

Trending